Pune| पुन्हा अत्याचाराची घटना; 11 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, 46 वर्षीय आरोपी अटकेत

पुण्यात पुन्हा अत्याचाराची घटना.गणेश पेठ परिसरात 11 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न.46 वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुलगी पळून गेल्यानं मोठा अनर्थ टळला.चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुकानदाराने चिमुकलीवर अत्याचार करण्याचा केला प्रयत्न.

संबंधित व्हिडीओ