पुण्याच्या जुन्नरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय.पोटच्या मुलाने आपले वडील आणि भाऊ अशा दोघांना दगडाने ठेचून मारलंय.जुन्नरमधल्या बगाडवाडी गावात घडली आहे.धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी बाबजी मुकणे रात्रभर मृतदेहाजवळ झोपल्याचं उघड झालंय.