NEET परीक्षेमुळे रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द | NDTV मराठी

आज नीट परीक्षेमुळे रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय.मध्य आणि हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आलाय..विद्यार्थ्यांसाठी ब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.मुख्य मार्गिका, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गिका या तीनही प्रमुख रेल्वे मार्गांवर आज कोणताही ब्लॉक नसेल.हा निर्णय विद्यार्थ्यांना वेळेवर आणि विनाअडथळा परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

संबंधित व्हिडीओ