मुंबईत पावसाचा फटका लोकलला.कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत.पावसामुळे वाहतूक धिम्या गतीने धावत आहे