वक्फ बोर्डाचा मनमानी कारभार असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी टीका केली आहे. वक्फ बोर्ड मनमानी कारभारानं दहशत पसरवतय असं देखील राज ठाकरेंनी म्हणत टीका केली आहे. लातूरच्या तळेगावच्या खर तर जमीन प्रकरणी राज ठाकरे यांचं हे ट्वीट अतिशय महत्वाचं आहे.