राज ठाकरेंनी हिंदूंसाठी फतवा काढत मतदानासाठी आवाहन केल आहे. सगळ्या हिंदूंनी माझ्या पक्षाला मतदान करा. सत्ता आली तर अठ्ठेचाळीस तासात राज्यभरातल्या सगळ्या मशिदींवरचे भोंगे काढू असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं आहे.