पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विषारी दारूकांडातून मरणाच्या दारातून परतलेल्या फुगेवाडीतील नागरिकांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. "आता यापुढे कधीच दारूला हात लावणार नाही, दारू पिणाऱ्यांच्या अंत्ययात्रेलाही जाणार नाही, आणि शरीराला विष देण्यापेक्षा उसाचा रस पिऊन जीवन जगू" अशी जाहीर प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या या तीन जणांचा डोळे उघडणारा खास आणि भावनिक रिपोर्ट नक्की पहा!