Rohit Singh च्या लग्नात गेलेलात का? स्पष्ट करा; Rohit Pawar यांचं Praful Patel यांना आव्हान

आमदार रोहित पवारांनी पुन्हा ट्वीट करत प्रफुल पटेल यांना आव्हान दिलं आहे.अजितदादांच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंहच्या लग्नात गेलेलात का ते स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं आहे...याबरोबरच या लग्नाला आणखी कोणते नेते आले होते ते सुद्धा सांगण्याची मागणी केली आहे....यावर आता प्रफुल पटेल काय बोलतात हे पाहावं लागणार आहे.

संबंधित व्हिडीओ