Uddhav-Raj Thackeray एकत्र येण्यावर Rohit Pawar यांचं ट्विट चर्चेत | NDTV मराठी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यावर रोहित पवारांचा सकारात्मक ट्विट."मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंदही क्षण असेल".अशी X पोस्ट करत रोहित पवारांनी ठाकरे बंधू एकत्रित येण्यावर केलं भाष्य.

संबंधित व्हिडीओ