Sambhajinagar| कर्जमाफी योजनेवरून फडणवीसांचे आभार मानणारे बॅनर; बॅनरवर उपमुख्यमंत्र्यांचे फोटो नाही

महायुती सरकारच्या कर्जमाफी योजनेवरून आता श्रेयवाद रंगताना दिसत आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. मात्र या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा यांचे फोटो नसल्याने चर्चा सुरू झाली आहे...

संबंधित व्हिडीओ