Sangli| लग्नासाठी धर्मांतराची अट, तरुणानं संपवलं आयुष्य; कोल्हापुरातील तरूणीसह दोघांवर गुन्हा दाखल

सांगली शहरात प्रेमप्रकरणातून एका तरुणानं जीवन संपवलं आहे.खणभाग परिसरातील १९ वर्षीय तरूणाने जीवन संपवल्याचा प्रकार उघड झाला आहे.लग्नासाठी संबंधित तरुणीने धर्मांतराची अट घातल्याचा आरोप दुर्वांकच्या कुटुंबीयांनी केला आहे.या प्रकरणात इंस्टाग्रामवरील चॅटमधून काही महत्त्वाची माहिती समोर आली असून त्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानुसार संबंधित तरुणी आणि तिची मदत करणाऱ्या आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ