Sanjay Gaikwad यांच्या अगाध मागणीमुळे सगळेच ढगात; शिंदेसाहेब! आमदार महोदयांना आता तरी आवरा | Report

आधी धमकी.. नंतर माफी आणि आता पुन्हा एक नवी मागणी.बुलढाण्याचे आमदार संजय गाय़कवाड यांनी आपलंच हसू करण्याचा चंगच बांधलाय.शिवाजी कोण होता ? या पुस्तकावरून संजय गायकवाडांनी थेट दिवंगत गोविंद पानसरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.संजय गायकवाडांच्या या अगाध मागणीमुळे सगळेच ढगात गेलेत.पाहुयात या विषयीचा हा विशेष रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ