शिर्डीतील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातून खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.दोन दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्यावर स्वतःच्या पक्षालाच श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे असा टोला लगावला होता.त्याला प्रत्युत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही लवकरच भिकेला लागणार असा टोला लगावलाय