Santosh Deshmukh Murder Case Updates Ujjwal Nikam| सुनावणीनंतर उज्ज्वल निकम यांची पत्रकार परिषद

संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संबंधित व्हिडीओ