Satara शहर प्रमुख शिवराज टोणपे विरोधात गुन्हा दाखल; साताऱ्यात ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ

सातारा शहर प्रमुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवराज टोणपे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

संबंधित व्हिडीओ