Shirdi चं साई मंदिर उडवून देण्याच्या धमकीच्या मेलनंतर सुरक्षा व्यवस्थेत बदल; NDTV ने घेतलेला आढावा

शिर्डीचं साई बाबा मंदिर पाईप बॉम्बच्या सहाय्याने उडवून देण्याचा धमकीचा मेल साई संस्थानला आला होता.व्हीपीएनचा वापर करत अजित जक्कूमोल्ला या नावाने हा मेल कर्नाटक मधील असल्याचं समोर आलं होत.त्या पार्श्वभूमीवर साईसंस्थानने आपली सुरक्षा यंत्रणा अलर्ट केली.दरम्यान आज रविवार असल्यान शिर्डीत भाविकांची गर्दी सामान्य असून संस्थान सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत.भाविकांची तपासणी करत त्यांना साई दर्शनासाठी सोडलं जातंय.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी.

संबंधित व्हिडीओ