Shaktipeeth Mahamarg| शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांचा मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा,NDTV ने घेतलेला आढावा

शक्तिपीठ महामार्गविरोधात आज आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आलाय, १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी झालेत, त्याचबरोबर आंदोलनामध्ये विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी त्याचबरोबर मविआमधील इतर महत्वाचे नेतेही सहभागी झालेत.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी

संबंधित व्हिडीओ