शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकत्र येणार आहेत.वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भात बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील.शिवाजीनगर येथील साखर संकुल याठिकाणी बैठकीच्या आयोजन करण्यात आलंय.बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असणार आहेत.आज दुपारी दोन वाजता साखर संकुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलंय..