शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड आणि आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता देण्यात आलीय.त्याचबरोबर अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिलेत.आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.