Badrinath| उत्तराखंडमधील चार धाम यात्रेपैकी बद्रीनाथचे दरवाजे आज उघडले,मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

उत्तराखंडमधील चार धाम यात्रेपैकी बद्रीनाथचे दरवाजे आज उघडण्यात आलेत.सकाळी 6 वाजता हे दरवाजे उघडण्यात आलेत. बद्रीनाथ मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.दरवाजी उघडल्यानंतर भाविकांनी मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी केली.

संबंधित व्हिडीओ