2004 साली मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली असती पण...Sharad Pawar यांचं नाव न घेता Ajit Pawar यांचा टोला

2004 साली मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली असती असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा सीएमपदाबाबत खंत व्यक्त केली.. आजी-माजी मुख्यमंत्र्याचा सन्मान करण्यात आला.. त्या कार्यक्रमात अजित पवारांनी पुन्हा खंत व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ