शिवसेना नेते दीपक केसरकरांनी निवृत्तीचे संकेत दिलेत.. पुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी म्हटलंय.. विरोधक मला कधीही हरवू शकत नाही असंही ते म्हणालेत.