जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि ओमर अब्दुला यांची पहिलीच भेट झाली. दोघांमध्ये सात ते आठ मिनिटं चर्चा झालीय. दहशतवादाविरोधात केंद्र सरकारच्या पावलांना पाठिंबा देणारा ठराव अलीकडेच जम्मू-काश्मीर विधानसभेत मंजूर झालाय...त्यानंतर अब्दुल्लांनी मोदींची भेट घेतलीय.