येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली.कांद्याला 152 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळालाय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदील झालेत. जनावरांना कांदे खाऊ घालत उत्पादकांनी निषेध व्यक्त केलाय.