Nandurbar जिल्ह्यात हरभऱ्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात | NDTV मराठी

नंदुरबार जिल्ह्यात हरभऱ्याच्या दरात मोठी घसरण झाली.सुरूवातीला हरभऱ्याला 9 हजार ते 9 हजार 800 इतका भाव मिळत होता. मात्र आता हरभऱ्याला 8 हजार इतका भाव मिळतोय.त्यामुळे अनेक शेतकरी घरातच साठवणूक करत आहेत.कमी दर मिळाल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदील झालेत.

संबंधित व्हिडीओ