Bhiwandi Watershortage| भिवंडीच्या साठेनगरमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी,पालिकेचंही दुर्लक्ष | NDTV

भिवंडीच्या साठेनगरमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी सुरू झाली.नागरिक पाण्यासाठी वणवण करताना दिसून येतायत. एप्रिलमध्ये या भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर आता तब्बल 15 दिवसांनी या भागात पाणीपुरवठा केला जातो.साठेनगरमधील रहिवाशांना घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय.यावर मनपाने उपाययोजना करावी अन्यथा मोठं आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय.

संबंधित व्हिडीओ