महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात 5 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आलाय.कोकण किनारपट्टीसह मराठवाड्याला इशारा दिला असून पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणारेय.आजपासून पाच दिवस अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता आहे.