खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. श्रीकांत शिंदे जी संपूर्ण बदलापूर परिसरामध्ये वातावरण अतिशय तंग पाहायला मिळते. आंदोलक अतिशय आक्रमक झाले. आता ही जी घटना झालेली आहे, घडलेली आहे. त्याचा एकतर तीव्र शब्दामध्ये सगळ्यांनी निषेध केलेला आहे आणि एकदम हिंसक अशी एक विकृत प्रवृत्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते.