Siddhivinayak Templeच्या दानपेटी चोरीप्रकरण| ठाकरे गटाच्या विशाखा राऊतांवर सदा सरवणकरांचा गंभीर आरोप

सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीत चोरी करणाऱ्यांना ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांनीच कामावर ठेवलं होतं असा गंभीर आरोप सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केलाय. राज ठाकरे यांच्या आरोपानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा नवा आरोप केलाय, तर अटक झालेले लोक ठाकरे गटाच्या शाखेत जात असतात असाही दावा सदा सरवणकरांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ