25 वर्षांची मैत्री,एक फोन कॉल आणि एक सही; मैत्रीचा विश्वासघात, Solapur च्या निवडणुकीचं चित्र बदलणार?

सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीत सध्या राजकारणाचं तापमान शिगेला पोहोचलंय…एकीकडे अर्ज… दुसरीकडे सही… आणि मध्येच मैत्रीचा 'ब्रेकिंग पॉईंट'कालपर्यंत एकत्र दिसणारे चेहरे आज एकमेकांविरोधात उभे ठाकलेत…सही आहे की नाही, दबाव आहे की नाही… यावरून आता आरोपांचे बाण सुटलेत…कोण म्हणतंय विश्वासघात…तर कोण म्हणतंय बनावट खेळ… राजकीय आकडेमोडीच्या पलीकडे जाऊन आता ही लढत थेट प्रतिष्ठेची आणि विश्वासाची बनलीय…आणि त्यात भर टाकतात ते व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप्स…गोष्टी आता इतक्या पुढे गेल्यात की, रणांगण केवळ मतांचं उरलं नाही,तर ते थेट पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचतंय…नेमकं काय घडलं… कुणाचा डाव… आणि कुणावर आरोप? पाहूयात सोलापूरच्या या गाजलेल्या राजकीय नाट्याची सविस्तर कहाणी…

संबंधित व्हिडीओ