राज्यात सध्या निकृष्ट आणि दूषित खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री सुरू झालीय. आजच्या एकाच दिवसात राज्यातून निकृष्ट आणि दूषित खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या तीन घटना समोर आल्यात. त्यामुळे लहान मुलं, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. पाहूयात एक रिपोर्ट