Special Report| पाटलांचं दगडांचं वक्तव्य खड्यासारखं बोचलं, चंद्रकांत पाटील क्लीन बोल्ड का होतात?

चंद्रकांत पाटलांच्या गेल्या काही दिवसांतल्या वक्तव्यांमुळे गरमागरम चर्चा रंगतेय. पाटील, कहना क्या चाहते हो. असंही विचारण्याची वेळ आलीय.. बरं चंद्रकांत पाटलांनी नीट पेपरफुटीवरुन पहिल्यांदाच केलेलं हे वक्तव्य नाही. तर नीट आंदोलन सुरू झाल्यापासून चंद्रकांत पाटलांच्या दोन वक्तव्यांनी खळबळ उडवून दिली. बऱ्याच वेळा बोलताना चंद्रकांत पाटील क्लीन बोल्ड का होतात. पाहुया

संबंधित व्हिडीओ