Special Report| महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येणार,या पावसानं तूट भरुन निघणार? शेतकऱ्याला दिलासा मिळणार?

आज पाऊस पावलांनी गौराई आल्या... आणि महाराष्ट्र थोडासा सुखावला... बऱ्याच दिवसांनी मराठवाड्यामधली पीकं हिरवी झालेली दिसली...फक्त इतकच नव्हे तर 20 सप्टेंबरपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज आहे....पण या पावसामुळे पावसाची संपूर्ण हंगामातली तूट भरुन निघेल का? आणि शेतकऱ्याला दिलासा मिळेल का?.... पाहुया

संबंधित व्हिडीओ