1400 कोटींच्या टेंडरसाठी जरांगेंचं आंदोलन? वडेट्टीवारांचा आरोप, Uday Samant यांचं आव्हान NDTV मराठी

मनोज जरांगे आणि त्यांच्या एका सहकाऱ्याचं 1400 कोटींचं टेंडर मुख्यमंत्र्यांनी रद्द केलं म्हणून हे आंदोलन झाल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. दरम्यान या आरोपांचे पुरावे देण्याचं आव्हान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय.. तर आपण पुराव्यानिशी बोलत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ