Special Report| UPI विसरा, आता खिशात कॅश ठेवा... 15 ऑक्टोबरपासून Petrol Pump वर UPI बंद?

१५ ऑक्टोबरपासून पेट्रोल पंपांवर युपीआयची सुविधा बंद होण्याची शक्यता आहे... त्यामुळे आता कॅश जवळ बाळगण्याची सवय पुन्हा लावून घ्या.... २ हजारांच्या वरच्या युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय... त्यामुळे व्याापारी नाराज आहेत... काही व्यापाऱ्यांनी तर युपीआय स्कॅनर काढून टाकलेत... तर हा निर्णय कायम राहिला तर पेट्रोलपंपांवर फक्त कॅशच स्वीकारली जाईल, असा इशारा पेट्रोल पंप असोसिएशननं दिलाय..

संबंधित व्हिडीओ