सचिन अहिर यांनी शिंदेंबरोबर जाणं हा सगळ्यात मोठा धक्का आहे आदित्य ठाकरेंना.... कारण आदित्य ठाकरेंसाठी सचिन अहिर यांनीच वरळी सेफ केली होती.... त्या वरळीच्या मैदानात थेट एन्ट्री घेऊन शिंदेंनी आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिलंय... सचिन अहिर शिंदेंबरोबर गेल्यानं कशी बदलणार आहेत वरळीमधली गणितं... पाहुया...