आजच्या दिवसातली सगळ्यात धक्कादायक राजकीय बातमी म्हणजे.... सचिन अहिर यांनी भरलेला विधानपरिषद उपसभापतीपदाचा अर्ज.... कुणालाही कानोकानी खबर न लागू देता एकनाथ शिंदेंनी हे ऑपरेशन अत्यंत गुप्तपणे पार पडलं... ठाकरेंचे सहा खासदार फोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या सहा खासदारांच्या सहा मतदारसंघात निष्ठेची वज्रमूठ सभा घेतल्या... मात्र उद्धव ठाकरे मुंबईत परतताच, त्यांना मुंबईतच हा मोठा धक्का बसलाय