Special Show| पावसाबद्दलची भाकिते किती खरी ठरली? हवामानतज्ज्ञ आणि ज्योतिषांचे ताजे अंदाज काय आहेत?

पावसाबद्दलची भाकिते किती खरी ठरली?.जून महिना कोरडा गेल्याने चिंता वाढली.जुलै महिन्यात तूट भरून निघाली.अधिक मास आणि पावसाचा काही संबंध आहे का?.हवामान तज्ज्ञ आणि ज्योतिषी दोघांनी अंदाज वर्तवले.कोणाचे अंदाज खरे ठरले ?.यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज.हवामानतज्ज्ञ आणि ज्योतिषांचे ताजे अंदाज काय आहेत? ----------------

संबंधित व्हिडीओ