अमित शाह आज शिर्डी-अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाहांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. तसंच विठ्ठल विखेंच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं.यावेळी अमित शाहांनी सभा देखील घेतली.सभेदरम्यान नुकसानग्रस्त भागातील शेतऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन देखील अमित शाहांनी दिलंय.