Lohagad किल्ल्याची बदनामी थांबवा, शिवप्रेमींची मागणी; किल्ल्याची प्रतिमा मलीन होऊ नये- स्थानिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची साक्ष देणारा लोहगड किल्ला. युनेस्कोकडून जागतिक वारसा लाभलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. परंतु आता ‘केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे या ऐतिहासिक लोहगड किल्ल्याची बदनामी होत आहे. विंचू कडा याला आता सिया पॉईंट असे म्हटले जात आहे. या चर्चा थांबवल्या जाव्यात,’ अशी मागणी स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.

संबंधित व्हिडीओ