Akola | CM Devendra Fadanvis यांच्या सभेसाठीचा मंडप पावसामुळे कोसळला, उपस्थितांची तारांबळ | NDTV

ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेदरम्यान अकोल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे सभेला आलेल्यांची चांगलीच सारांबळ उडाली. जोरदार पाऊस आल्यानं सभेमधला मंडप देखील कोसळला. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये पावसाची हजेरी अकोल्यात सभा सुरू असतानाच मंडप कोसळलेला आहे. 

संबंधित व्हिडीओ