Noida मध्ये पगार वाढीच्या मुद्द्यावरुन दुसऱ्या दिवशीही संघर्ष, सेक्टर 80 मध्ये पुन्हा आंदोलन | NDTV

नोएडात पगार वाढीच्या मुद्द्यावरुन दुसऱ्या दिवशीही संघर्ष. सेक्टर 121मध्ये दगडफेकीची घटना.सेक्टर 80 मध्ये पुन्हा आंदोलन.पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.आतापर्यंत 396 जणांना अटक, पाच ते सहा जणांचा कटात हात असल्याचं उघ़ड

संबंधित व्हिडीओ