नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत आता राजकीय सस्पेन्स टोकाला पोहोचला आहे…महायुतीतच भाजप आणि शिंदे सेनेची थेट लढत रंगली असताना…सगळ्यांच्या नजरा मात्र ठाकरे सेनेवर खिळल्या आहेत… ठाकरेंचं भाजपसोबत नाशकात काय ठरलंय?, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.