Uddhav- Raj Thackeray| दी सक्तीविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र? अभय देशपांडेंचं विश्लेषण | NDTV

हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं ट्वीट.हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र.ठाकरे बंधुंचा एकत्र फोटो संजय राऊतांकडून ट्विट.5 तारखेला एकत्रित मोर्चा निघणार

संबंधित व्हिडीओ