Nashik मध्ये ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार, विलास शिंदे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार | NDTV

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसणारेय.महानगरप्रमुख विलास शिंदे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक, पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.विलास शिंदे आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती.दरम्यान जिल्हाप्रमुखपदी मला डावलल्याने माझी नाराजी असल्याचं विलास शिंदेंनी म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ