Thane Rain| मुंब्र्यात मुसळधार पाऊस; रस्ते पाण्याखाली, वाहतूक बंद

ठाण्यातील मुंब्र्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालंय.कालपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झालीय. शीळ - मु्ंब्रा रोडवर पाणी साठल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल होतायत.

संबंधित व्हिडीओ