राज्यातलं सरकार लाडक्या बहिणांना फसवतंय, Ladki Bahin Yojana जवळजवळ बंद झालीय- Sanjay Raut

राज्यातलं सरकार लाडक्या बहिणांना फसवतंय.लाडकी बहीण योजना जवळजवळ बंद झालीय.असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तसंच सरकार त्यांच्या सामाजिक न्याय विभागाची देखील फसवणूक करतंय असंही राऊत म्हणालेत.अजित पवार अर्थखातं उत्तम पद्धतीनं सांभाळतात.असं म्हणत राऊतांनी काल शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय.

संबंधित व्हिडीओ