The Dahi Handi festival reached its peak at Dadar's famous 'Ideal's Handi'. This NDTV Marathi exclusive report captures the energy, excitement, and stunning human pyramids. The event saw a massive turnout, celebrating this beloved cultural tradition with a competitive and joyful spirit. (मराठी) दादरच्या प्रसिद्ध 'आयडियल हंडी'मध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. एनडीटीव्ही मराठीने या लोकप्रिय दहीहंडी उत्सवाचा खास आढावा घेतला आहे. या रिपोर्टमध्ये गर्दी, थरारक थर आणि दहीहंडीचा जल्लोष पाहा.