Mumbai Nashik महामार्गावर Thane-Bhiwandi बायपासवर वाहतूक कोंडी; याचाच घेतलेला आढावा

मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. राजनोली नाका ते मानकोली नाका दरम्यान ही वाहतूक कोंडी झालीय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून फक्त 10 किलोमीटरचं अंतर पार करायला वाहनांना तब्बल 2 ते 3 तास लागतायत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भुपेंद्र आंबवणे यांनी..

संबंधित व्हिडीओ