NCP च्या अडचणी वाढल्या? केंद्रीय निवडणूक आयोगाचे Sunetra Pawar यांना पत्र

राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या?. NCP पक्षघटनेतल्या बदलांबद्दलची कागदपत्रे सादर करा- नि.आयोग.केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र. 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनातले प्रस्ताव सादर करा-नि. आयोग.पक्ष संविधानातील काही दुरुस्तींबाबत पुरेसे दस्तऐवज न मिळाल्याने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

संबंधित व्हिडीओ